शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्य ! 'या' देशाची लोकसंख्या फक्त 27

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:09 PM

1 / 5
तुम्हाला असा देश माहीत आहे का ज्याची लोकसंख्या फक्त 27 आहे. जर तुम्हाला माहीत नसल्यास सांगू इच्छितो की, इंग्लंडच्या समुद्रकिना-यालगत सीलँड हा देश आहे.
2 / 5
इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिना-यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलंड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुस-या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती.
3 / 5
सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे. 9 ऑक्टोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं.
4 / 5
रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते.
5 / 5
सीलँड या देशाचे क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किलोमीटर) एवढी आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स