By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:36 IST
1 / 4मेक्सिकोला गुरूवारी भूकंपाचा तीव्र झटका बसला. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाला.2 / 4भूकंपामुळे कमी तीव्रतेचे त्सुनामी वादळही आलं. ज्यामुळे आलेल्या लाटांनी काही इमारतींचं नुकसान झालं.3 / 4भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. 4 / 4१९८५ मध्ये जो भूकंप मेक्सिकोत आला होता त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी झालेल्या भूकंपामुळे मेक्सिकोतील नागरिकांना १९८५ च्या त्या भूकंपाची आठवण करून दिली