याच सुपर लक्झरी हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होती श्रीदेवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:33 IST
1 / 6श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुबईतील Jumeirah Emirates Towers हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 2 / 6श्रीदेवी कौटुंबिक विवाहसोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. यावेळी त्या Jumeirah Emirates Towers हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होत्या. 3 / 6400 खोल्यांच्या हे हॉटेल अत्यंत आलिशान आहे. 4 / 6Jumeirah Emirates Towers मध्ये The Rib Room, Hakkasan आणि Al Nafoorah सारखे अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंट्सदेखील आहेत. 5 / 6हे हॉटेल Dubai World Trade Center आमि Dubai International Financial Center पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. 6 / 6शनिवारी याच हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.