By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 22:23 IST
1 / 5स्कॉटलंडमधल्या एडिनबर्ग येथे बर्फापासून बनवलेल्या मूर्तींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. 2 / 5 बर्फातून मूर्ती साकारणारे शिल्पकार डॅरेन जॅक्सन यांनी या मूर्ती घडवल्या आहेत. 3 / 5 14 नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, अनेकांनी उपस्थिती दर्शवली आहे. 4 / 5बर्फातून घोड्याची घडवलेली मूर्ती ही नजरेचं पारणं फेडणारी आहे. 5 / 5 काळवीट एकमेकांशी झुंज खेळतानाचीही मूर्ती जॅक्सन यांनी साकारली आहे.