युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 15:13 IST
1 / 5कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) बंदुकधारी महिलेनं अंदाधुंद गोळीबार केला.2 / 5गोळीबार केल्यानंतर संशयित महिलेनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.3 / 5या गोळीबारात 4 जण जखमी झाले असून एकाचा प्रकृती गंभीर आहे.4 / 5गोळीबार करणाऱ्या महिलेची ओळख नसीम अघदाम असी पटली असल्याचे वृत्त एनबीसीनं दिलं आहे. 5 / 5गोळीबार करणाऱ्या महिलेची ओळख नसीम अघदाम असी पटली असल्याचे वृत्त एनबीसीनं दिलं आहे.