इराण-इराक सीमेवर शक्तीशाली भूकंपात 200 लोकांचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:48 IST
1 / 6इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली.2 / 6या भूकंपात आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला असून 1600 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. 3 / 6भूकंपानंतर घटनास्थळी सुरु असलेल मदत आणि बचाव कार्य4 / 6भूकंपानंतर ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. 5 / 6भूकंपामुळे अनेक ठिकाणी रस्ते तुटल्यामुळे दुर्गम भागात मदत आणि बचाव कार्य करणे कठिण बनले आहे. 6 / 6रस्त्यावर थांबून महिला उद्ध्वस्त झालेल्या इमारतीकडे पाहताना