By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 18:27 IST
1 / 5रशियातल्या ओयमाकॉन हे जगातील सर्वात थंड गाव आहे. ओयमाकॉन गावात गाडी चालवण्याआधी ती हिटर असलेल्या ठिकाणी ठेवावी लागते. हा प्रदेश बर्फाच्छादित असला तरी इथे पाणी जमा होत नाही. 2 / 5लडाखमध्येही मोठ्या प्रमाणात थंडी असते. इथे जेवणही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते. 3 / 5अमेरिकेतही कडाक्याची थंडी असते, पाणी जमा होऊ नये यासाठी इकडचे नळ खुले ठेवावे लागतात. 4 / 5काश्मीरमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी इथे नाश्त्यामध्ये हरिसा सेवन केलं जातं. 5 / 5टोकियोमध्ये टेबल हीटरच्या खाली लोक आरामात राहतात. थंडीमध्ये जास्त करून कॉटेट्सू हीटर वापरला जातो.