By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:56 IST
1 / 7सरकारी सुट्ट्या ह्या सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. पण जगभरात कुठल्या देशात किती सरकारी सुट्ट्या मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का. आज जाणून घेऊया सर्वांधिक सरकारी सुट्ट्या असणाऱ्या देशांविषयी 2 / 7जापानमध्ये एकूण 15 सरकारी सुट्ट्या असतात. 3 / 7अर्जेंटिनामध्येसुद्धा 15 सरकारी सुट्ट्या मिळतात, त्यात 1 मे, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय ध्वज दिन यांचा समावेश आहे. 4 / 7पाकिस्तानमध्ये 16 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. यामध्ये बहुतांश सुट्ट्या ह्या धार्मिक दिवशी दिल्या जातात. 5 / 7तुर्कीमध्येसुद्धा 16 सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात. 6 / 7थायलंडमध्ये एकूण 16 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. यामध्ये नववर्ष, लेबर डे यांचा समावेश आहे. 7 / 7जगामध्ये सर्वाधिक सरकारी सुट्ट्या ह्या भारतात दिल्या जातात. भारतात एकूण 21 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यांचे प्रमाण कमी जास्त होत असते.