अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँडला 'इरमा' वादळाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 18:36 IST
1 / 4अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. 2 / 4इरमा वादळामुळे वेनेझुएला, नेदरलँड, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झालं.3 / 4कॅटगरी पाचमध्ये येणारे हे वादळ धडकले तेव्हा वाऱ्याचा ताशी वेग 260 किलोमीटर होता. क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाकडे वळलं.4 / 4कॅरेबियन बेटावर 19 जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे. फ्रान्समध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत.