1 / 9सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला. 2 / 9देशात अनेक ठिकाणी नागरिकांनी योगदिन साजरा केला. 3 / 9नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगसाधना केली. 4 / 9संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला.5 / 9विदेशातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.6 / 9बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनीही योगसने केली. 7 / 9लष्कराचे जवान योगासन करताना. 8 / 9सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला. 9 / 9लष्कराचे जवान योगासन करताना.