By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:11 IST
1 / 619 व्या शतकापासून मॉरिशसमध्ये मराठी बांधव स्थायिक झाले आहेत. दोन शतकांनंतरही त्यांनी गणपती प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे.2 / 6कोकणातील परंपरेप्रमाणे येथेही डोक्यावरुन वाजत गाजत गणपती आणले जातात. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस)3 / 6काही घरांमध्ये गणपती पाच, काही घरांमध्ये सात तर काही घरांमध्ये दहा दिवस गणपती बसविण्यात येतो.4 / 6गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक मराठी वेशामध्ये जाखडी नृत्यही येथील तरुण-तरुणी करतात.5 / 6मॉरिशसच्या विविध भागांमध्ये आज साधारणपणे सातशे गणपतींची प्रतिष्ठापना होते.6 / 6गणेशमूर्तींचे विसर्जनही वाजतगाजत तलावांमध्ये केले जाते. (सर्व फोटो- शिरिष रामा, मॉरिशस)