By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:53 IST
1 / 6मुसळधार पाऊस आणि बर्फ वितळल्यामुळे जर्मनीमध्ये पूर आणि भूस्खलनाची स्थिती उत्पन्न झाली आहे. 2 / 6त्यामुळे देशातील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 / 6त्यामुळे देशातील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 4 / 6जनजीवन लवकरच पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 / 6नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं आहे. 6 / 6अनेक लोकांच्या गुरं बांधण्याच्या वाड्यातही पाणी भरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.