एमा स्टोन ठरली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 21:13 IST
1 / 4 सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे. 2 / 4. 28 वर्षांच्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात 2.6 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 166.4 कोटी रूपये कमावले आहेत. 3 / 4यावर्षी लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती. 4 / 4'ला ला लॅंड' सिनेमाने जगभरात जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.