२४ वर्षीय काइली जेनर ठरली इंस्टाग्रामवरील ३०० मिलियन फॉलोव्हर्स असणारी पहिली महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:44 PM2022-01-15T16:44:09+5:302022-01-15T16:44:09+5:30

२४ वर्षीय काइली जेनर इंस्टाग्रामवरील ३०० मिलियन फॉलोव्हर्स असणारी पहिली महिला ठरली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली जेनरने पॉप स्टार एरियाना ग्रांडेला मागे टाकले आहे. एरियाना ग्रांडेचे २८९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली जेनर आता इंस्टाग्रामवरील सर्वात जास्त फॉलोव्हर्स असणारी दुसरी पर्सनॅलिटी बनली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पहिल्या क्रमांकावर पोर्तुगलचे फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. ज्यांचे ३८९ मिलियन युजर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली जेनरनंतर फुटबॉलर लियोनेल मेस्सी ३०० मिलियन फॉलोव्हर्स आणि अभिनेता ड्वेन जॉनसनचे २८९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामच्या माध्यमातून काइली जेनर काइली कॉस्मेटिकचे प्रमोशन करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

२४ वर्षीय काइली जेनर दुसऱ्यांदा आई बनणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)