By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 22:42 IST
1 / 6कोथिंबिरीचा आहारात समावेश ठेवल्यास भूक वाढण्यास मदत होते.2 / 6अतिसार किंवा पचनाच्या अडचणींवरही कोथिंबीर उपयुक्त असते. त्यामुळे कोथिंबिरीचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.3 / 6डोळ्यांची जळजळ किंवा आग होत असल्यास कोथिंबिरीचा १ किंवा २ थेंब रस डोळ्यात टाकावा. डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.4 / 6चेहऱ्यावरील मुरुमांसाठीही कोथिंबीर उपयुक्त ठरु शकते. एक चमचा कोथिंबिरीच्या रसात हळद टाकून ते मिश्रण मुरुमांवर लावावे.5 / 6मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धने आणि साखर टाकून ते पाणी प्यावे त्याचा निश्चितच फायदा होतो.6 / 6गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा जास्त त्रास होत असल्यास भातामध्ये धनेपावडर घालून खावे. नक्कीच फरक होतो