लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 23:05 IST
1 / 5दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या आक्राळ- विक्राळ प्रतिमा गोव्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 / 5अनेक ठिकाणी असलेल्या नरकासुरच्या प्रतिमा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 3 / 5याचबरोबर, नरकासुराच्या देखाव्यासाठी अनेक मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.4 / 5दिवाळीच्या पहाटे म्हणजे मंगळवारी सकाळी नरकासुराच्या प्रतिमांचे दहन करण्यात येते. 5 / 5माणसातील वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा, असा या मागचा हेतू असतो. (सर्व फोटो - गणेश शेटकर)