1 / 4चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या.2 / 4विश्वभ्रमण करणाऱ्या रणरागिणी आपल्या नौकेसह.3 / 4विश्वभ्रमण करणाऱ्या रणरागिणी आपल्या नौकेसह.4 / 4विश्वभ्रमण करणाऱ्या रणरागिणींचा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपस्थित राहून खास सत्कार केला.