अमृता अरोराने खास मित्र, मैत्रिणींसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:37 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराने खास मित्र, मैत्रिणींसोबत आपला 40 वा वाढदिवस साजरा केला2 / 8वाढदिवस साजरा करण्यासाठी अमृता अरोरा आपल्या मित्र, मैत्रिणींसोबत गोव्यात गेली होती3 / 8अमृता अरोरा मलायका अरोराची छोटी बहिण आहे4 / 8वाढदिवस धडाक्यात साजरा करण्याची पुरेपूर तयारी करण्यात आली होती5 / 8वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण खासगी विमानाने गोव्याला पोहोचले होते6 / 8करिना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, शकील लडकसहित नताशा पूनावाला, सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट्ट, सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर आणि निर्माता रितेश सिधवानी याची पत्नी डॉली सिधवानीसहित अनेक जण वाढदिवस साजरा करण्यासाठी हजर होते. 7 / 8करिना कपूर आणि सैफ अली खान8 / 8करिना कपूर आणि सैफ अली खान