भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या विवाहाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 18:15 IST
1 / 4कोलकाताच्या ऑरडनन्स क्लबवर विवाहानंतर पत्नी सोनमसोबत पोझ देताना भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री. 2 / 4भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री हळदीचे फोटो. 3 / 4सोनम मोहन बागानचे महान फुटबॉलपटू सुब्रता भट्टाचार्य यांची मुलगी आहे. 4 / 4सुनील छेत्रीने लग्नाच्यावेळी पारंपारिक नेपाळी पोषाख परिधान केला होता.