By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:55 IST
1 / 6अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रविवारी 2018 या वर्षांतील पन्नासावा गोल केला. 2 / 62018 मध्ये गोल्सचे अर्धशतक करणारा मेस्सी पहिलाच खेळाडू ठरला आहे3 / 6मेस्सीने बार्सिलोना क्लब आणि अर्जेंटिना संघ यांच्याकडून मिळून ही कामगिरी केली4 / 6ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रॉबर्ट लेवांदोवस्की (प्रत्येकी 46 गोल) संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी5 / 6मागील नऊ वर्षांत मेस्सीने आठवेळा पन्नासहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे6 / 62013 मध्ये मेस्सीला केवळ 45 गोल करता आले होते.