म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7पावसाळ्यात जंगलात जागोजागी रानभाज्या उगवल्याचं चित्र असतं. मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळेसह कोकणातल्या अनेक ठिकाणी या रानभाज्या आढळतात. 2 / 7कुलुची भाजी- पावसाळ्याच्या पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात अनेक ठिकाणी उगवते. त्यामुळे या दिवसांतून या भाजीची चव नक्कीच चाखायला मिळते. 3 / 7करटोली- करटोली एक प्रकारची फळभाजी असून, ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते अन् कडूसुद्धा लागते. कारल्याची भाजीसारखीच करटोलीची भाजी करतात.4 / 7कुरडू- ही एक प्रकारच्या तणाची भाजी असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी उगवते. कुरडूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.5 / 7टाकळ्याची भाजी- टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी असली तरी चविष्ट असते. रानोमाळ टाकळ्याची भाजी येत असून, गवताबरोबर पसरलेली दिसते, त्यात निवडून ती वेचावे लागते. ठाणे, मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडीसारखी ही भाजी विकत मिळते.6 / 7दिंडा- दिंडा भाजीला पावसाळ्यातील पहिल्याच पावसात कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.7 / 7भारंग- भारंग ही रानभाजी जमिनीतून वर आल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या धारदार असतात. भारंगाची सुकी भाजी प्रसिद्ध आहे.