म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
हे आहेत जर्मनीमध्ये तयार होणारे विविध प्रकारचे केक, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 20:03 IST
1 / 9जर्मनी हा देश तेथील ब्रेड आणि केकसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही केकचे शौकिन असाल तर येथे तुमच्यासाठी विविध प्रकारचे केक उपलब्ध होऊ शकता. आज पाहूयात जर्मनीमधील विविध प्रकारचे केक.2 / 9हा केक जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट या ठिकाणची विशेष ओळख आहे. हा केक भारतातही मोठ्या प्रमाणावर पसंत केला जातो. 3 / 9केजेकुखन म्हणजे चिजपासून बनवलेला केक. हा केक जर्मनीमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. 4 / 9हा केक बनवण्यासाठी खसखसचा वापर केला जातो. जर्मनीमधील लोक का केक संध्याकाळच्या कॉफीसोबत खाणे पसंद करतात. 5 / 9इंग्रजीत याला मार्बल केक म्हणतात. या केकवर चॉकलेटचा पातळ थल लावलेला असतो. 6 / 9हा केक बेकरीपेक्षा कॅफेमध्येच अधिक प्रमाणावर खाल्ला जातो. 7 / 9हासुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण केक आहे. 8 / 9श्ट्रोएसेलकूखन हा जर्मनीमधील अत्यंत साधा केक आहे. हा केक खाताना सोबत दूध किंवा कॉफीची गरज पडते. 9 / 9बीनेनश्टिष हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण केक आहे.