म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:43 IST
1 / 6तर्री पोहा: तर्री पोहा खाल्ल्याशिवाय नागपूर भेट पूर्णच होऊ शकत नाही. नागपुरात अनेक ठिकाणी तुम्हाला तर्री पोह्याची चव चाखता येईल. 2 / 6चाट- नागपुरात अनेक ठिकाणी चाटवर आडवा हात मारला येईल. पाणीपुरी, शेवपुरी आणि पावभाजी असे अनेक पदार्थ नागपुरातील रस्त्यावर मिळतात. 3 / 6सामोसा- सामोसा आणि चहाचा आस्वाद तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी घेता येईल. 4 / 6पतोडी- नागपूरची पतोडी भाजी अतिशय प्रसिद्ध आहे. बेसनपासून तयार करण्यात आलेली पतोडी आणि सोबत विविध मसाल्यांपासून तयार करण्यात आलेली तर्री यांची चव एकदा तरी चाखायलाच हवी. 5 / 6जिलेबी- तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील, तर जिलेबीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. मोठमोठ्या कढयांमध्ये तळण्यात येणारी जिलेबी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. 6 / 6मिसळ पाव- संपूर्ण राज्यात मिसळ पाव अगदी चवीनं खाल्ला जातो. नागपूरदेखील याला अपवाद नाही. तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी लज्जतदार मिसळ पावची चाव चाखता येईल.