शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जुन्या जिन्सपासून तयार करा 'या' उपयोगी वस्तू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:23 IST

1 / 9
जिन्स जुनी झाल्यानंतर बऱ्याचदा आपण ती टाकून देतो. पण असं न करता जर थोडा विचार करून तिचा वापर केला तर अनेक गोष्टींसाठी जुन्या जिन्सचा वापर करता येऊ शकतो. जिन्सला रिसायकल केलं तर आपण त्यापासून अनेक वापरण्याजोग्या गोष्टी तयार करू शकतो. जाणून घेऊयात फोटोच्या माध्यामातून की जुन्या जिन्सपासून तुम्ही काय-काय तयार करू शकता...
2 / 9
पॉकेटचा स्टँड
3 / 9
गॅझेट कव्हर
4 / 9
डेनिमचा टेबल क्लॉथ
5 / 9
टेडी बिअर
6 / 9
बॅगपॅक
7 / 9
खुर्च्यांचा कव्हर
8 / 9
डेनिम अॅप्रन
9 / 9
पिलो कव्हर
टॅग्स :fashionफॅशनartकला