ठळक मुद्दे हजारो दुचाकींचा रॅलीत सहभाग असल्यामुळे सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी व ‘जाणता राजा’ लिहिलेले भगवे ध्वज दिसत होते.मुंबईचा मोर्चा ऐतिहासिक व दखलनीय ठरावा यासाठी पूर्ण तयारीनिशी समाज कार्यरत आहे. महिला, तरुण, तरुणी, युवक, आबालवृद्धांसह सर्व राजकीय पक्षांतील पदाधिकारी, संघटना सदस्यांनी रॅलीचे संचलन केले.
तेच चैतन्य, तोच उत्साह, तीच शिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:02 IST