कामाची बातमी! कुठे टाकायचा पैसा? श्रीमंतांकडून शिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:24 IST
1 / 9९३% तरुण बचत सातत्य टिकवून असून ते त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २० ते ३०% बचत करतात. 2 / 9५८% भारतीय गुंतवणूकदार थेट शेअर बाजारातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.3 / 9३९% तरुण म्युच्युअल फंड, तर २२% एफडीमध्ये गुंतवणूक करतात. 4 / 9४५% तरुण इक्विटीला एफडी किंवा सोन्यासारख्या पारंपरिक गुंतवणूकचा पर्याया म्हणून पाहत आहेत.5 / 9भारतातील सुमारे ५५ टक्के श्रीमंत चांगल्या रिटर्नसाठी इक्विटीला प्राधान्य देत आहेत. ते निश्चित-उत्पन्न आणि खासगी इक्विटीसारखे पर्याय देखील निवडतात. तसेच ते पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस), अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट-इनव्हिट) यांत गुंतवणूक करत आहेत.6 / 9इक्विटी३९% , बॉण्ड्स, एफडी २०%, रिअल इस्टेट१९% 7 / 9सोने१०%, लिक्विड फंड्स१२%, 8 / 9सामान्य नागरिक कुठे पैसे गुंतवतात? - प्रॉपर्टी ५१.३%- सोने १५.२%9 / 9बँक डिपॉझिट १५.२%, इक्विटी १५.२%, इन्शुरन्स५.२%, पेन्शन फंड ५.७१%, रोख ३%