शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2019 : मोदी सरकारवर प्राप्तिकर सवलत देण्याचा दबाव, जाणून घ्या कराचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 10:35 AM

1 / 7
अडीच लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही
2 / 7
अडीच लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्या पाच टक्के कर द्यावा लागतो
3 / 7
पाच लाख रुपये ते 10 लाख रुपये वर्षाला उत्पन्न असलेल्या 20 टक्के कर भरावा लागतो
4 / 7
वर्षाला 10 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांना वर्षाला 30 टक्के कर द्यावा लागतो
5 / 7
80 सी या कायद्यांतर्गत गुंतवणूक केल्यास करातून सूट मिळते
6 / 7
आतापर्यंत सेक्शन 80सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत करातून सूट मिळत होती
7 / 7
कलम 80सीअंतर्गत अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत द्यावी, सीआयआयची मागणी
टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Slabआयकर मर्यादा