म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 11युद्धामुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सोन्याच्या किमती दरदिवशी नव्या शिखरावर जात आहेत. गेल्या एका वर्षात डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. 2 / 11कोरोनानंतरच्या अस्थिर जागतिक घडामोडी आणि मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याला लाभ मिळाला होता. मात्र, लवकरच सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ आणि संशोधकांनी व्यक्त केली आहे.3 / 11सिटी, मोतीलाल ओसवाल आणि फिच रेटिंग्जच्या बीएमआय या संशोधन संस्थेनेही सोन्याच्या किमतीत होणारी वाढ आता संपणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२६च्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याचे भाव २,५०० ते २,७०० डॉलर प्रति औंस होण्याची शक्यता सिटीने वर्तवली आहे, तर दरवर्षी ३२% पेक्षा जास्त वाढ ही दुर्मिळ असते,.4 / 11त्यामुळे आताचा वेग थांबण्याची शक्यता मोतीलाल ओसवालने म्हटले आहे, तर सोन्याच्या किमतीवर घसरण होण्याचा दबाव वाढत असला तरी सोन्याच्या किमती कोरोनापूर्व पातळीवर परत येण्याची शक्यता कमी आहे.5 / 11सोन्याच्या किमती अशा वाढल्या- ३ जाने. २०२२- १८०१, ३ जुलै २०२५- ३३४४6 / 11शॉर्ट टर्मलाँग टर्म- सिटी बँक३००० ते ३५०० २५०० ते २७००, बीएमआय३,००० ते ३,१०० २७२०, आयसीआयआय बँक३००० ते ३२०० ३३०० ते ३५००7 / 11पुढे काय होईल? : दि. ९ जुलै रोजी अमेरिकेच्या व्यापारसंबंधी टॅरिफच्या मुदतीचा परिणामही सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो. व्यापारात अडथळे निर्माण झाल्यास किमती पुन्हा वाढू शकतात.8 / 11२०२५ ते २०२९ दरम्यान सोन्याचे भाव सरासरी २,७२० डॉलर प्रति औंस राहतील. सोन्याचे भाव २०१९ मध्ये १,३९३ औंसवर प्रति औंस डॉलर होते, असे फिच रेटिंग्जने म्हटले आहे. 9 / 11सोन्याच्या किमतीत मोठी घट होण्याचा अंदाज सिटीने वर्तवला आहे. सिटीचे विश्लेषक मॅक्स लेटन यांनी म्हटले की सोन्याच्या किमतीतील घसरण गुंतवणूक मागणी कमी होणे, जागतिक वाढीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, फेडरल रिझर्व्हने केलेल्या दर कपातीमुळे होऊ शकते. 10 / 11तर मोतीलाल ओसवालनुसार, सोन्याचे दर काहीकाळ स्थिर राहतील किंवा कमी होतील. त्यामुळे सध्याच्या दरांवर गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.11 / 11भारतामध्ये सोनं आणि चांदीमध्ये मोठी गुतंवणूक केली जाते. पण, सध्या दर वाढले असल्यामुळे अनेकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे.