शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel'चा धमाका! JioHotstar फक्त १०० रुपयांमध्ये मोफत सबस्क्रिप्शन देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:58 IST

1 / 7
आयपीएलला सुरुवात होणार आहे. या आधीच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट दिले आहे. या प्लॅनची ​​किंमत १०० रुपयांपासून सुरू होते.
2 / 7
एअरटेलसाठी जिओहॉटस्टार प्लॅनची किंमत १०० रुपये आणि १९५ रुपये आहे. हे दोन्हीही डेटाव्हॉउचर आहेत. जर एखाद्या वापरकर्त्याकडे आधीपासूनच प्रीपेड प्लॅन अॅक्टिव्ह असेल तरीही ते डेटा व्हॉउचरद्वारे रिचार्ज करु शकता.
3 / 7
एअरटेलच्या १०० रुपये वाल्या जिओहॉटस्टार डेटा प्लॅनची वैधता ३० दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5GB डेटाचा फायदा मिळणार आहे.
4 / 7
एअरटेलच्या १९५ रुपयांच्या जिओहॉटस्टारच्या डेटा व्हॉउचर ९० दिवसांची वैधता आहे. ९० दिवसांच्या जिओ हॉटस्टारलाही लागू असणार आहे. यासह वापरकर्त्यांना 15GB डेटा मिळणार आहे.
5 / 7
एअरटेलकडे अनेक इतर जिओ हॉटस्टार बंडल प्रीपेड प्लॅन आहेत ज्याद्वारे वापरकर्ते रिचार्ज करू शकतात. या प्लॅनची ​​किंमत ३९९९ रुपये, ५४९ रुपये, १०२९ रुपये आणि ३९८ रुपये आहे.
6 / 7
जिओचा १०० रुपयांचा प्लॅन देखील एक डेटा प्लॅन आहे. जिओच्या या १०० रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनसह ५ जीबी डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल किंवा एसएमएसचा फायदा नाही. या पॅकमध्ये, तुम्ही मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर JioHotstar पाहू शकाल.
7 / 7

टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ