1 / 2कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद खामगावात देखील उमटले. या पृष्ठभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून खामगाव बसस्थानकावरील सर्व बसफेर्या रद्द करण्यात आल्या.2 / 2एरवी प्रवाशांची कायम वर्दळ राहणार्या खामगाव बसस्थानकावर मंगळवारी रात्री ११ वाजता अशी निरव शांतता पसरली होती.