लग्नाच्या पहिल्याच रात्री अक्षय कुमारला समजली होते पत्नीबाबतचे हे रहस्य, स्वतः केला होता खुलास
Published: December 1, 2020 11:21 AM | Updated: December 1, 2020 11:27 AM
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचे पत्नी ट्विंकल खन्ना दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.