अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीचे बार्बी लूकमधील फोटो झाले व्हायरल, पहा फोटो

Published: June 11, 2021 05:07 PM2021-06-11T17:07:39+5:302021-06-11T17:15:39+5:30

जॉर्जिया अँड्रियानी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणजेच इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीदेखील आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले जे व्हायरल होतायेत.

या फोटोत जॉर्जिया बार्बी लूकमध्ये दिसते आहे.

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे.

जॉर्जियाने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे.

जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जॉर्जियाचे रुप तेरा मस्ताना हे रिमिक्स व्हर्जन गाणे अलीकडेच रिलीज झाले आहे. हे मूळ गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे.

जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर ४ लाख ६७ हजार फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!