म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:39 IST
1 / 5स्फटिकाची श्रीयंत्रे बाजारात उपलब्ध आहेत, एक खरेदी करा आणि यावेळी दीपावलीच्या दिवशी पंचामृत आणि गंगाजलाने स्नान करून उदबत्तीचा नैवेद्य अर्पण करा आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करा.2 / 5कमळाच्या बियांपासून बनवलेली जप माळ विकत आणा आणि त्याचाही लक्ष्मी पूजेत समावेश करा. देवीच्या कृपादृष्टीने पावन झालेली माळ हाती घेऊन नियमित वेळ ठरवून देवीच्या मंत्राचा जप करा. 3 / 5या दिवाळीपासून रोज सकाळ-संध्याकाळ देवाची पूजा करा. तिन्ही सांजेला देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावा. उंबरठ्याची पूजा करा. या गोष्टी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात. 4 / 5वसुबारसेच्या दिवशी आपण गोमातेची पूजा करतोच, पण शास्त्रानुसार सदासर्वदा गोमातेची पूजा करणारे, तिचे रक्षण करणारे जे सेवक असतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेचा कायम स्वरूपी वरदहस्त असतो. 5 / 5घरातील अन्नधान्याचा अनादर करू नका. तुमची भूक आणि क्षमता असेल तितके बनवा आणि खा. ज्या घरांमध्ये अन्नधान्याचा आदर केला जात नाही, अन्नाची फेकाफेक केली जाते. अन्न वाया जाते, तिथे लक्ष्मी माता कधीच टिकत नाही.