By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:49 IST
1 / 5तरुणपिढीमध्ये हल्ला दाढी वाढवण्याचा नवाच ट्रेंड सुरू झालाय. अगदी टीनेजरपासून बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत दाढी वाढवण्याचं फॅड आलंय. 2 / 5दाढी वाढवण्याचे अनेक फायदे असल्याचं संशोधनातून उघड झालंय. दाढी वाढवल्यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होत असल्याचं समोर आलं आहे. 3 / 5सूर्याच्या किरणांनी चेहराच्या त्वचेचा नुकसान होतं. परंतु दाढी असल्यानं कारणानं सूर्याची किरणं त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. 4 / 5तसेच दाढीमुळे चेहऱ्याला संरक्षण मिळत असून, जंतुसंसर्गापासूनही बचाव होतो. तसेच दाढी असल्यानं अॅलर्जी आणि अस्थमा होत नाही. 5 / 5दाढी वाढवल्यामुळे चेहऱ्यावर मुरमं आणि डाग पडत नाही. तसेच चेहऱ्याची त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते.