By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 22:03 IST
1 / 4 भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 2 / 4शनिवारी हाँगकाँगमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये सिंधूने थायलंडच्या रतचानोक इंतानोनचा पराभव केला.3 / 443 मिनिट चाललेल्या या सामन्यात सिंधूने रतचानोक इंतानोनचा 21-17, 21-17 ने पराभव केला. 4 / 4रविवारी हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटनची फायनल मॅच रंगणार आहे.अंतिम फेरीत सिंधूसमोर चायनिज तैपईच्या ताई त्झू-यिंग हिचं आव्हान आहे.