शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अशी संधी पुन्हा मिळणार नाही, अवघ्या ४ लाखांत मिळतेय Honda City; जाणून घ्या ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:06 IST

1 / 5
जर तुम्ही होंडा सिटी खरेदी करणार असाल, पण तुमचे बजेट नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवी कार घेण्यासाठी ज्यांना परवडत नाही त्यांना आता सेकंड हँड कार ५ लाखात मिळणार आहे. जुन्या कार विकणाऱ्या Spinny या ऑनलाईन साईटवर आता होंडा सिटी कार ४ लाख २५ हजार रुपयांमध्ये मिळत आहे.
2 / 5
होंडाची ही कार नोएडा सेक्टर ४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही होंडा सिटी त्या कारच्या पहिल्या मालकाद्वारे विकली जात आहे, ही कार तुम्हाला डिझेल प्रकारात नाही तर पेट्रोल मॉडेलमध्ये मिळत आहे.
3 / 5
ही कार आतापर्यंत ८५ हजार १२५ किमी चालवली आहे, ही कार तुम्हाला उत्तर प्रदेशच्या नोंदणीवर मिळत आहे. ही कार स्वयंचलित नसून मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. या कराचा अजुनही विमा आहे, त्यामुळे ही फायद्याची बाब आहे.
4 / 5
स्पिनी या वेबसाईटवर ही होंडा कार ४ लाख २५ हजार रुपयांना मिळत आहे. ही कार नोएडामध्ये मिळत आहे.
5 / 5
नोएडामधील नवीन होंडा सिटीची किंमत ११ लाख ५७ हजार रुपयांपासून सुरू होते जी १५ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत जाते.
टॅग्स :carकारHonda Amazeहोंडा अमेझHondaहोंडा