By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:36 IST
1 / 4सुझुकी मोटारसायकल्सने आपल्या GSX-R1000R या दुचाकीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.2 / 4सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने या बाईकची किंमत साधारण 2.20 लाखांनी कमी केली आहे. 3 / 4अनेक बाईकप्रेमींना आता ही बाईक विकत घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे. 4 / 4GSX-R1000R या बाईकची एक्स-शोरूम किंमत 22.50 लाख इतकी होती. दर कमी केल्यानंतर ही किंमत 20.3 लाखांपर्यंत येऊन पोहोचली आहे.