हवेत उडणारी जगातली पहिली कार, एकदा उड्डाण केल्यानंतर जाणार 640 किलोमीटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:48 IST
1 / 5विमानातून अवकाश पाहणं यात काही नवं नाही. परंतु आता तुम्हाला उडत्या कारमधून अवकाश प्रवास करणं शक्य होणार आहे. 2 / 5कारण आता आकाशात उडणारी कार अमेरिकेतल्या टेराफुगिया कंपनीनं तयार केली आहे. 3 / 5या कारसाठी ऑक्टोबरपासून प्री-बुकिंग सुरू झालं आहे. टेराफुगिया ट्रान्झिशन ही कंपनी हवेत उडणारी कार घेऊन बाजारात आली आहे. 4 / 5या कारची हवेतील गती 160 किलोमीटर प्रतितास आहे. टेराफुगिया ट्रान्झिशननं या कारनं एकदा उड्डाण केल्यानंतर कार 640 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 5 / 5विशेष म्हणजे या कारला आकाशासह रस्त्यावरही तुम्ही पळवू शकता.