वेगाचा राजा उसैन बोल्टच्या सोनेरी कारकीर्दीची चटका लावणारी अखेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 00:03 IST
1 / 5वेगाचा राजा उसैन बोल्टच्या सोनेरी कारकीर्दीची अखेर त्याच्या सगळ्याच चाहत्यांना चटका लावणारी ठरली.2 / 5रविवारी(दि.13) लंडनच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्ट फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या शर्यतीची फायनल पूर्णही करू शकला नाही.3 / 5बोल्टच्या डाव्या मांडीचा स्नायू अचानक दुखावल्यानं, तो रिले शर्यतीच्या अखेरच्या लॅपमध्ये कळवळून खाली कोसळला. 4 / 5बोल्ट कोसळल्याने जमैकाच्या चौकडीला या शर्यतीतून पदकाविनाच माघारी परतावं लागलं.5 / 5लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममधलं ते दृश्य जगभरच्या अॅथलेटिक्स चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं.