ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 8विजयी झाल्यानंतर सुजय विखे मुलीसोबत आनंद व्यक्त करताना 2 / 8आजोबा बाळासाहेब विखे यांच्या मांडीवर खेळताना डॉ. सुजय विखे3 / 8वाढदिवस... डॉ. सुजय विखे यांचा पाचवा वाढदिवस साजरा करताना दिवंगत खासदार बाळासाहेब विखे व सिंधुताई विखे4 / 8परिवारासोबत डॉ. सुजय विखे यांचा शालेय जीवनातील परिवारासोबत5 / 8 आजोबा (आईचे वडील) नामदेवराव परजणे यांच्यासमवेत6 / 8आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे व वडील राधाकृष्ण विखे यांच्या समवेत डॉ. सुजय विखे7 / 8कॉलेज जीवनातील एका निवांतक्षणी डॉ. सुजय विखे8 / 8 पत्नीसमवेत....एका निवांतक्षणी डॉ. सुजय विखे हे पत्नी धनश्री व मुलगी अनुषा सोबत