शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सालगडी दाम्पत्यांची आत्महत्या की घातपात ? सेलूच्या वाकी शिवारात आढळले संशयास्पद अवस्थेत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:18 IST

सालगडी पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यूने  खळबळ 

ठळक मुद्देपत्नीचा मृतदेह विहिरीत आढळला तर पतीचा मृतदेह विहिरीच्या वर गळफास घेतलेला आढळून आला

सेलू : वाकी शिवारातील शेतात सालगडी म्हणून  आखाड्यावर राहत असलेल्या पती पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची  घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पतीचा विहीरीवरील लोखंडी गजाला  गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह तर पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. हा प्रकार  आत्महत्याचा आहे  की घातपात  हे  पोलीस तपासानंतर स्पष्ट  होणार आहे.

सेलू ते सातोना रस्त्यावरील वाकी शिवारात सेलू येथील हारूण किदवाई यांचे शेत आहे . या शेतातील आखाड्यावर  सालगडी तुकाराम माणीक हारके (34, रा कुपटा ता सेलू )  हे  पत्नी सविता (29) व मुलासोबत राहत होता. गुरूवारी सकाळी  शेत मालक किदवाई हे शेतात आल्यानंतर तुकाराम आणि पत्नी सविता यांचा मृतदेह त्यांना दिसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर व पोलीस कर्मचारी घटना. घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उतरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीMurderखूनSuicideआत्महत्या