शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार दिली अन दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:06 IST

कौटुंबिक कारणाने वाद झाल्याने पत्नीने सोडले घर

ठळक मुद्देतरुणाने दोनदिवसांपूर्वी आईसोबत जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिलीयानंतर तरुण दोन दिवसांपासून गायब होता

गंगाखेड : पत्नी घर सोडून गेल्याची पोलिसात तक्रार देऊन दोनदिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात बुधवारी ( दि. ३० ) सकाळी आढळून आला. प्रकाश भुजंग ढवळे (३२, रा. महात्मा फुले नगर, गंगाखेड ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश ढवळे याचे कौटुंबिक कारणाने पत्नीसोबत वाद झाले. यामुळे २८ डिसेंबरच्या पहाटे त्याची पत्नी घरातून निघून गेली. यामुळे प्रकाश आणि त्याच्या आईने गंगाखेड पोलीस स्थानकात याची तक्रार दाखल केली. यानंतर प्रकाश गायब झाला. याबद्दल प्रकाशच्या आईने २९ डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात नृसिंह मंदिराजवळ एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे, अमजद खान पठाण  यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर  काढला. तो प्रकाश ढवळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूparabhaniपरभणी