शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे शुक्रवारी उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

पालम : १५ कोटी रुपये खर्च करून पालम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डिग्रस बंधारा पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन ५ फेब्रुवारी ...

पालम : १५ कोटी रुपये खर्च करून पालम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डिग्रस बंधारा पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन ५ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

पालम शहरातील गंगाखेड रस्त्यावरील माजी आ. सीताराम घनदाट यांच्या राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी राकाँ प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव जाधव, तालुका अध्यक्ष वसंतराव सिरसकर, गजानन अंबोरे यांची उपस्थिती होती. आ. बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, पंधरा कोटी रुपयांच्या पालम शहरातील नळ योजनेचे उद्घाटन होणार आहे. ते अनधिकृत असून शासनाकडून ते ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या नळ योजनेचे उद्घाटन पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष इमदाद पठाण, सोपान कुरे, मंचकराव पवार, रामजी कदम, सैफ चाऊस, कैलास रुद्रवार, शरद सिरस्कर, जिया पठाण, भय्या सिरस्कर, गौतम हत्तीअंबिरे, लाल खाँ पठाण, प्रभाकर सिरस्कर, संजय थिटे, विठ्ठल टोंपे, ज्ञानराज घोरपडे, राजेश शिंदे, दत्तराव घोरपडे, भारत पौळ, माणिक गायकवाड, राजेश वाघमारे रोहिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.