शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गतीमंद बालकावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास पोक्सो कायद्यान्वये वीस वर्षे सक्तमजुरी

By राजन मगरुळकर | Updated: July 23, 2024 16:53 IST

परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

परभणी : जिंतूर हद्दीतील एका गावात एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या घटनेत पीडित गतिमंद अल्पवयीन बालकावर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एफ. एम. खान यांनी मंगळवारी दिला. यात आरोपीस पोक्सो कायदा कलम चार अन्वये वीस वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जिंतूर हद्दीतील एका गावात ३ एप्रिल २०२२ रोजी घटनेत मतिमंद अल्पवयीन बालकावर आरोपी गणेश श्रीरंग शेंबडे याने पीडीतसोबत अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब उघड झाल्याने त्यानुसार या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. सदर खटला सत्र न्यायालयामध्ये चालवून सरकारी पक्षाच्या साक्षीदार साक्ष आधारे न्यायाधीश के.एफ.एम. खान यांनी आरोपी गणेश शेंबडे यास पोक्सो कायदा कलम चार अन्वये वीस वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, तसेच भादंवि. कलम ३७७ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अशी शिक्षा सुनावली.

एकूण ११ साक्षीदार तपासलेया प्रकरणात सहकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित व शोधण्यासाठी गेलेले आई व नातेवाईक, तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून वरील साक्ष पुराव्याअंती ही शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील मयूर साळापूरकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी टी.ई. कोरके, कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, चंद्रकांत बानटे, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी