शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी ! गोदापात्रात मासे पकडण्यास गेलेल्या मच्छीमाराचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 19:33 IST

रात्री नदी किनाऱ्यावर बोट आणि चपू आढळून आले, दोन दिवसानंतर सापडला मृतदेह

पाथरी - गोदावरी नदीपात्रात मासे पकडण्यास गेलेल्या एक मच्छीमाराचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उमरा येथे आज दुपारी घडली. वैजनाथ दगडोबा बिजुले असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. 

पाथरी तालुक्यातील उमरा येथील वैजनाथ दगडोबा बिजुले ( ५५ ) वर्ष हे सोमवारी ( दि. ६ ) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उमरा शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातील मासे पकडण्यासाठी गेले होते. रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी गोदावरी नदीच्या काठावर त्यांचा शोध घेतला. 

यावेळी बोट आणि चपू नदी किनारी दिसून आला. मात्र वैजनाथ बिजुले हे सापडले नाहीत. यानंतर गोदावरी नदीच्या काठावर शोध घेतला असता दोन दिवसानंतर सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी सुदाम बिजुले यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी