शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 13:15 IST

संध्याकाळी झालेल्या अपघातात अन्य एक गंभीर जखमी आहे

देवगावफाटा (परभणी) : सेलू शहरानजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. ही अपघात मंगळवारी सायंकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास झाला. 

याबाबतची माहिती अशी की, बाबुराव श्यामराव कर्हाळे ( ३२ ) व अशोक नामदेव शिंदे ( ५५, दोघे.रा पार्डी ) हे दोघे मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्रं एम.एच.२१ बि.सी.६०५१ ) सेलू येथून  वालूर मार्गाने पार्डी गावी जात होते. दरम्यान, सेलू शहरानजीक एका कंपनीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये बाबुराव व नामदेव शिंदे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी गंभीर जखमी दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून बाबुराव यांना मृत घोषित केले. तर अशोक शिंदे यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे हलविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी