शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या दुचाकीवर रिल बनवताना झालेल्या अपघातात दाेघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 06:35 IST

लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. 

पाथरी (जि. परभणी) :

प्रजासत्ताक  दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जाताना रिल बनवत असताना  त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली. 

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे, योगानंद कैलास घुगे, शंतनू सोनवने या  चारही  विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईला आणण्यात आले होते. त्यातील स्वप्निल चव्हाण या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने लातूरला हलविले होते.  अंबाजोगाईत उपचार घेणाऱ्या शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.

हात रस्त्यावर तुटुन पडला पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथील इयत्ता नववीतील चार विद्यार्थी सकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून कानसूर फाटा येथील हायस्कूलमध्ये ध्वजारोहणासाठी निघाले होते. डाकूपिंप्री ते कानसूर  फाटा येथून जाताना शाळेच्या अगदी जवळ काही अंतरावर दुचाकीवरून हे विद्यार्थी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रिल बनवत होते. त्यांचा व्हिडीओ  मोबाइलमध्ये कैद झाला. मात्र, काही वेळात त्यांच्या  दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा हात अक्षरशः रस्त्यावर तुटून पडला होता.

लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात