शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दोन मृतदेह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:10 IST

दोन दिवसांत परभणी शहरात दोन मृतदेह आढळले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन दिवसांत परभणी शहरात दोन मृतदेह आढळले असून, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.अनोळखी मृतदेह आढळलायेथील रेल्वेच्या मेन गेटजवळ ११ आॅक्टोबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. साधारणत: ६५ वर्षे वयाची ही महिला असून, दीर्घ आजाराने तिचा मृत्यू झाला असावा़ ५ फुट उंची, काळा रंग, नाक पसरट, डोळे बारिक असे या महिलेचे वर्णन असून, तिच्या हाताच्या व पायाच्या बोटांना कुष्टरोग झाल्यासारखे दिसत आहे़ या महिलेविषयी माहिती असल्यास रेल्वे पोलीस चौकीत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मो़ शफियोद्दीन यांनी केले आहे़खानापूरजवळ मृतदेहशहरातील खानापूर फाटा येथील कालव्याच्या पुलाच्या बाजुला एका व्यक्तीचा मृतदेह १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८़१५ च्या सुमारास आढळला़ या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटलेली नाही़ सध्या हा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात ठेवला आहे़ साधारणत: ५ फुट ५ इंच उंचीचा, अंगात पांढरा चौकडा शर्ट व विटकरी रंगाची पँट असून, या वर्णनाच्या व्यक्तीविषयी कोणाला माहिती असल्यास नवा मोंढा पोलीस ठाण्यात व्हीक़े़ राठोड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणे