शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

त्रिधारा शुगर्सने मजुरांच्या खात्यात भरली रक्कम, २१ कोटींची फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 05:46 IST

बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले आहे.

जिंतूर (जि.परभणी) : बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले आहे.जिंतूर तालुक्यातील १०० ऊस तोडणी मजूर व जिल्ह्यातील इतर ठिकाणचे ३२० अशा ४२० मजुरांच्या नावावर ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रॅक्टर दुरुस्ती दाखवून आॅक्टोबर २०१३ मध्ये १४ कोटी ८० लाख रुपये जवळा बाजार येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेने त्रिधारा शुगर्सला कर्ज दिले होते. चार वर्षानंतर कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला. मजुरांनी लोकप्रतिनिधी, बँकांचे उंबरठे झिझवूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. ‘लोकमत’ने त्याचे वृत्त दिल्यानंतर बँक व कारखाना प्रशासन जागे झाले; परंतु, कर्जखात्यात रक्कम भरण्यास कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्षांनी फारसा उत्साह दाखविला नाही. कामगारांना सप्टेंबर २०१७ मध्ये कर्ज वसुलीच्या पुन्हा नोटिसा आल्या.

टॅग्स :MONEYपैसा