शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:44 IST

शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा: शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली.

औरंगाबादहून धर्माबादकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२६- एडी २०१४) गॅसच्या टाक्यांनी भरलेला होता. अचानक शॉर्ट सर्किट होऊन ट्रकच्या इंजिनला आग लागली.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरर्डीकर, चारठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे, प्रल्हान भानुसे, इरफान इनामदार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये ट्रकचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.ट्रकचालक मोहम्मद मौलासहाब शेख यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बीट जमादार इरफान इनामदार हे करीत आहेत.

अनर्थ टळलाया ट्रकमध्ये गॅस भरलेल्या एकूण ३०६ टाक्या होत्या. आग लागल्यानंतर चारठाणा पोलिसांनी तात्काळ उपाययोजना केली. अग्निशमन दलाला पाचारण करुन वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगmahavitaranमहावितरणfour wheelerफोर व्हीलर